ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. गाडी फोडण्याची धमकी सदावर्ते यांना देण्यात आली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.