भारतातील सर्वात खोल नदी कोणती आहे?
esakal September 18, 2025 04:45 AM

India’s deepest river Brahmaputra

तुम्हाला माहिती आहे का?

भारतामध्ये अनेक नद्या आहेत, पण सर्वात खोल नदी कोणती हे तुम्हाला माहीत आहे का?

India’s deepest river Brahmaputra

नदी

भारतातील सर्वात खोल नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे.

India’s deepest river Brahmaputra

मीटर

ब्रह्मपुत्रा नदी हिमालयातील कैलास पर्वत प्रदेशातून सुमारे ५३०० मीटर उंचीवरून उगम पावते.

India’s deepest river Brahmaputra

फूट

या नदीची सरासरी खोली १२४ फूट आहे.

India’s deepest river Brahmaputra

खोली

पण तिची कमाल खोली तब्बल ३८० फूट पर्यंत जाते.

India’s deepest river Brahmaputra

कुठे वाहते

ब्रह्मपुत्रा नदी प्रथम तिबेटमध्ये वाहते, नंतर अरुणाचल प्रदेशातून भारतात येते आणि आसाम व बांगलादेशातून पुढे जाते.

ब्रह्मपुत्रा

त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी ही केवळ भारतातील सर्वात खोल नदीच नाही, तर जगातील महत्वाच्या नद्यांपैकी एक आहे.

ENO powder

अॅसिडिटीवर झटपट आराम देणारं ENO हे नाव कंपनीचं की पावडरचं? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.