Cyber Police
ऑनलाईन फसवणूकऑनलाईन फसवणुकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापासून वाचण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
Cyber Police
सायबर पोलीससायबर पोलिसांकडून ‘१९३०’ हा अधिकृत नंबर जारी करण्यात आल्याने तक्रारी नोंदवून घेतल्या जात आहेत.
Cyber Police
वैयक्तिक माहिती देऊ नकाफसवणूक टाळण्यासाठी वैयक्तिक माहिती (उदा. बॅंक खाते क्रमांक, गोपनीय ओटीपी, एटीएम पीन)कधीही कुणालाही सांगू नका.
Cyber Police
संशयास्पद फोन कॉल टाळासंशयास्पद फोन कॉल, ई-मेल किंवा मेसेजला उत्तर देणे टाळा.
Cyber Police
अनोळखी लिंक टाळामोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
Cyber Police
विश्वसनीय वेबसाईटई-मेलमध्ये ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्याच ॲटॅचमेंट उघडा. विश्वसनीय वेबसाईट्सवरूनच ऑनलाईन पेमेंट करा.
Cyber Police
ओपन वाय-फाय व्यवहार टाळासार्वजनिक व ओपन वाय-फायवरून ऑनलाईन व्यवहार टाळा. फोनमध्ये सुरक्षा अॅप ठेवणे आवश्यक.
Cyber Police
अनोळखी अॅप डाऊनलोड करू नकाव्हॉटस्ॲपवर आलेले अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका. फेसबुक, इन्स्टावर अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नका.