RRB NTPC Mega Recruitment 2025: रेल्वे भरती मंडळ २०२५ मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे.
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता डिपो ( Junior Engineer, Depot), साहित्य सुपरिंटेंडंट / साहित्य व्यवस्थापक (Material Superintendent), रासायनिक व धातूशास्त्र सहाय्यक ( Chemical & Metallurgical Assistant) या विविध पदांसाठी 2569 जागा भरलेल्या जाणार आहेत. अधिक माहिती साठी RRB अधिकृत वेबसाईटवर जाणून RRB NTPC pdf डाऊनलोड करू शकता.
Winter Skin Care: कोरियन ग्लास की हायड्रा फेशियल? हिवाळ्यात कोणतं फेशियल देईल नैसर्गिक ग्लो!उमेदवारांनी राष्ट्रीयत्व, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज केल्यावर उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमध्ये होईल. एक CBT 1 आणि दुसरं CBT 2.
RRB NTPC 2025 भरतीची मुख्य माहिती पदांचा प्रकारकनिष्ठ अभियंता डिपो , साहित्य सुपरिंटेंडंट / साहित्य व्यवस्थापक, रासायनिक व धातूशास्त्र सहाय्यक
अर्जाची मर्यादाउमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात
राष्ट्रीयत्वभारतीय नागरिक किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त इतर पात्र व्यक्ती
वयमर्यादा18 ते 30 वर्षे (राखीव वर्गांसाठी सूट लागू, जास्तीत जास्त 45 वर्षे)
MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून पदवी किंवा समकक्ष
वैद्यकीय पात्रतापदानुसार दृष्टी, शारीरिक क्षमता आणि इतर वैद्यकीय निकष पूर्ण करणे आवश्यक
दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष तरतुदी
परीक्षा शुल्कसामान्य: 500
SC/ST/OBC-NCL/PwBD/महिला व इतर राखीव वर्ग: 250
अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेसRRB च्या अधिकृत वेबसाईट www.rrbcdg.gov.in वर जा
नवीन उमेदवारांसाठी “New Registration” वर क्लिक करा
आवश्यक माहिती भरा: नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर, इत्यादी
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यावर तुमच्याकडे Registration Number येईल, तो नोंदवा
Registration Number आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
उपलब्ध पदांपैकी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते निवडा
कागदपत्रे अपलोड करा
फोटो आणि सही (Passport size photo & Signature)
शैक्षणिक प्रमाणपत्रे, आयडी प्रूफ, इत्यादी
अर्ज शुल्क भरा
सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा
सबमिट केल्यावर अर्जाची प्रिंटआउट काढा भविष्यासाठी