Solapur Weather Update: सोलापूर शहर व परिसरातील किमान तापमानारा अश्म शुक्रवारच्या तुलनेत ३.१ अंश सेल्सिअसची घट झाली होती. या आठवड्यात (८ ते १३ डिसेंबर) किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल,
अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोलापूरच्या खरावरणातून गायब झालेली थंडी या आठवडयात पुन्हा पात येण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजामुळे व्यक्त होत आहे.
State Bank SO Recruitment 2025: स्टेट बँकेत स्पेशॅलिस्ट ऑफिसर भरती जाहीर; पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया येथे वाचानोव्हेंबरच्या पहिल्या अतषडमारा सोलापूरच्या किमान तापमानात घट झाली होती, त्यामुळे थंडीचा कडाका वाडला होता, त्यानंतर किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती.
नोगहेंबर व डिसेंबरमध्ये थंडीचा लहरीपणा प्रकर्षाने जागवला, शुक्रवारी (ता. ५) शहरात २०.५ अंश येल्सिअस किमान सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानाची नोंद झाली होती.
आज १७.४ अंश सोलापूरच्या किमान तापमानात आता आठवडाभर सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापुरातून गायब झालेली बंडी पररा यष्याची शक्यता निर्माण झाली आहे. थंडीच्या लक्ष्मीपणामुळे अनेकांना सदाँ, खोकला, अंगदुखी,
कफ, भसा खवखवणे, अंगदखी या सारखे त्रास उद्भव सागले आहेत थंडीचा कडाका परत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने या पुढील काळातही आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती आहे.
Kharmaas 2025: खरमास कधी आणि का अशुभ मानला जातो; संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर १९४५च्या ६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमडिसेंबर महिन्यातील निच्चांकी ६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद १४ डिसेंबर १९४५ मध्ये झालेली आहे. डिसेंबरच्या थंडीचा/किमान तापमानाचा हा विक्रम आजही कायम आहे. डिसेंबरमध्ये सोलापुरात सरासरी १० ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाचा पारा राहात असल्याच्या आजपर्यंतच्या नोंदी आहेत. डिसेंबरमधील कडाक्याची थंडी अजून सुरू झालेली नाही, आता तापमानात घट कितीपर्यंत होते, हवामान विभागाचा अंदाज किती खरा ठरतो?, हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
मागील सहा दिवसांचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्येता. १ डिसेंबर : १६.०
ता. २ डिसेंबर : १६.३
ता. ३ डिसेंबर : १७६
ता. ४ डिसेंबर : १८.६
ता. ५ डिसेंबर : २०.५
ता. ६ डिसेंबर : १७.४
पुढील सहा दिवसांचा किमान तापमानाचा अंदाज, अंश सेल्सिअसमध्येता. ७ डिसेंबर : १५,०
ता. ८ डिसेंबर १३.०
ता. ९ डिसेंबर : १२.०
ता. १० डिसेंबर: ११.०
ता. ११ डिसेंबर : ११.०
ता. १२ डिसेंबर: ११.०