Top 10 News : तुकाराम मुंढे यांच्या 'FDA'च्या कारवाईवरून वाद; 600 शेतकरी..; डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका! H-1B व्हिसाबाबत ऐतिहासिक निर्णय; वाचा महत्त्वाच्या टॉप 10 घडामोडी
Sarkarnama June 09, 2026 05:45 PM

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 9 जून 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

किशोर दराडे थेट गितेंच्या घरात, बंद दाराआड तासभर चर्चा.. ; बाहेर आल्यावर सगळं सांगितलं..

अब्दुल सत्तारांना सर्वात मोठा धक्का : औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत समीर सत्तारांचा अर्ज बाद

मावळ तहसीलदारांच्या खुर्चीसाठी रस्सीखेच! मंत्रालयात लॉबिंग; महिला अधिकारीही सरसावल्या

Maval Tehsildar Transfer: मावळ तहसीलदारांच्या खुर्चीसाठी रस्सीखेच! मंत्रालयात लॉबिंग; महिला अधिकारीही सरसावल्या

शिंदे-फडणवीस म्हणतात जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढा, पण एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेत 'महायुती'त महाभारत!

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत या; पण अट मान्य नव्हती! नवनीत राणांचा खुलासा, महायुतीत खळबळ

साधूंना शस्त्र हवे तरी कशाला? कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 6 जणांचे परवान्यासाठी अर्ज ; दोघांना मंजुरीही मिळाली

Nashik Kumbh Mela : साधूंना शस्त्र हवे तरी कशाला? कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 6 जणांचे परवान्यासाठी अर्ज ; दोघांना मंजुरीही मिळाली

डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका! H-1B व्हिसाबाबत ऐतिहासिक निर्णय; लाखो भारतीयांना दिलासा!

आता ट्रम्प यांनाच नकोय युद्ध! इराणवर हल्ला करणाऱ्या इस्रायला दिला गंभीर इशारा; म्हणाले, "तर एकटेच..."

गॅस सिलेंडर पुन्हा महागणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.