सेन्सेक्समध्ये 'या' कंपन्यांचे वर्चस्व, मार्केट कॅपमध्ये झपाट्याने वाढ तुमच्याकडे काही शेअर्स आहेत का?
Marathi September 29, 2024 11:24 PM

शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. या कालावधीत सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,21,270.83 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.