अंडी प्रत्येकाच्या दैनंदिन आहाराचे एक अविभाज्य भाग आहेत.
Eggs For Hair केसांसाठी अंडीअंड्यांमध्ये प्रोटीन, बायोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडस् असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषकघटक आहेत. अंडी केसांना मजबुती देतात, त्यांची वाढ सुधारतात, आणि स्कल्पच मोईस्चर टिकवून कोरडेपणा दूर करतात.
Use Of Eggs Hair Mask कसे वापरालतुमच्या केसांच्या लांबीनुसार एक किंवा दोन अंडी फेटून थेट तुमच्या स्कॅल्पला आणि संपूर्ण केसांना लावा. २० ते ३० मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवा. तसेच केसांच्या मुलायमतेसाठी तुम्ही मध किंवा तुमच्या पसंतीचे तेल वापरू शकता.
Repair Hair केसांची दुरुस्तीअंडी खराब झालेल्या केसांचे फॉलिकल्स दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळे दाट आणि निरोगी केसांच्या वाढीला चालना मिळते.
Shiny Hair केसांची चमकअंड्यातील पोषकतत्त्वे पातळ होणाऱ्या केसांची चमक वाढवतात तसेच केस पुन्हा लवचिक होण्यास मदत करतात.
Stops Hair Fall केस गळती कमीअंडी केसांची मुळे मजबूत करायला मदत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि नवीन केसही उगवतात.
Improved Scalp Health स्कॅल्पचे आरोग्यतुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये अंड्याचा समावेश केलयास स्कॅपलचेही आरोग्य सुधारू शकते.
Consult Doctor नोटही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Belly Fat स्त्रीयांमध्ये आढळून येतात 'हे' पोटाच्या चरबीचे प्रकार