Chargesheet: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे. संतोष देशमुखांचा खून ज्या खंडणी प्रकरणातून झाला होता, त्या खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीयायडीकडून विशेष मकोका कोर्टामध्ये आज (गुरुवार) आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. साधारण १४०० ते १५०० पानांचं हे आपोपत्र असून यामध्ये सर्व खुलासे झाल्याची माहिती आहे.
बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
तपासामधून सगळं पुढे येणार. मुख्य सूत्रधार
आज आरोपपत्र
तपास अधिकारी एकच होते. दीड हजार पानांचं आरोपपत्र
आठ आरोपींविरोधात
साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्वाचे तांत्रिक पुरावे
वाल्मिक कराडचा सहभाग कसा होता.
पुराव्यानिशी तपास
फरार असताना आर्थिक मदत आणि फरार होण्यासाठी मदत
अपहरण, खंडणी, खून
कराड, चाटे, घुले, केदार,