ALSO READ:
या टोळीचा भाग असल्याच्या आरोपाखाली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानासह दोघांना अटक केली होती.ALSO READ:
तपासात असे आढळून आले की त्यांनी यापूर्वी किमान तीन ते चार वेळा सोन्याची तस्करी यशस्वीरित्या केली होती. तो मोज्यांमध्ये लपवून सोने आणत असे, असेही तपासात समोर आले.ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik