पंचांग -
शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ५.४४, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सकाळी ७.२२, चंद्रास्त रात्री ९.१९, मु. नूतन वर्षारंभ, मु. सोहरम मासारंभ, भारतीय सौर आषाढ ६ शके १९४७.
दिनविशेष -
२००७ - आशियाई ग्रां.प्रि. ॲथलेटिक्स मालिकेत रेंजीत महेश्वरी आणि सिनीमोल पौलोस यांनी सलग तिसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला. या दोघांप्रमाणेच अंजू जॉर्जने सुवर्णपदक पटकावले.
२०१० - भारतीय बॅडमिंटनपटू साईना नेहवालने जाकार्ता येथे झालेल्या इंडोनेशियन सुपर सिरीज मालिकेत सायाको साटोवर मात करून विजयाची हॅटट्रिक केली.