एक पौष्टिक आणि लोकप्रिय समुद्री खाद्यपदार्थ आहे. हे जगभरात खवय्यांचा आवडता फिश कोणता, तर तो म्हणजे टूना फिश आहे.
ब्लूफिन टूना , येलोफिन टूना , अल्बाकोर टूना , स्किपजॅक टूना , बिगआइ टूना असे पाच प्रकार आहेत. आणि प्रत्येक प्रकाराची चव, पोषणमूल्ये आणि उपयोग वेगवेगळा असतो.
जगभरातील सर्वात महाग आणि प्रीमियम टुना प्रकार आहे यामध्ये प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात. प्रामुख्याने साशिमी आणि सुशीसाठी वापरला जातो
येलोफिन टूना याची मध्यम चव आहे. हा पचनासाठी हलका असतो. हे ग्रिलसाठी उत्तम फिश आहे.
अल्बाकोर टूना दिसायला पांढऱ्या रंगाचं असतो याची चव सौम्य आहे. यामध्ये प्रथिनांचा चांगला स्रोत असतो.
स्किपजॅक टूना हा गडद मांस आणि चवदार असतो. कॅन केलेल्या टूनासाठी वापरतात. हा स्वस्त आणि सहज मिळणार मासा आहे.
बिगआइ टूना याचे मोठे डोळे असतात आणि चव उत्कृष्ट असते. हे देखील सुशी आणि साशिमीमध्ये वापरले जाते.
यामध्ये प्रथिने आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असतात. आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तसेच केस व त्वचेसाठी उपयुक्त आहे. यासोबतच चयापचय सुधारतो.