Horoscope 10 May 2025: 'या' राशीच्या लोकांची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल
esakal May 10, 2025 11:45 AM
मेष :

हितशत्रुंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन :

शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या :

उत्साह व उमेद वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

कन्या तुळ :

विरोधकांवर मात कराल. शत्रुपिडा नाही.

तुळ वृश्चिक :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. संततिसौख्य लाभेल.

वृश्चिक धनु :

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ :

व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.