Rafale Jet Pilot Shivangi Singh : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये राफेल उडवणारी एकमेव 'महिला पायलट' शिवांगी सिंह कोण?
Sarkarnama May 10, 2025 10:45 PM
Rafale Jet Pilot Shivangi Singh भारताची पहिली महिला राफेल पायलट

राफेल ही लढाऊ विमान उडवणारी शिवांगी सिंह ही भारतातील पहिली आणि एकमेव महिला पायलट आहे.

Rafale Jet Pilot Shivangi Singh स्वप्नांची दारे उघडली

धाडसी, बुद्धिमान आणि अत्यंत समर्पित अशा शिवांगीने केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय महिलांसाठी आकाशात स्वप्नांची दारे उघडली आहेत.

Rafale Jet Pilot Shivangi Singh बिहारच्या शिवांगी सिंग

शिवांगी सिंग यांचा जन्म बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं शिक्षण क्षेत्राशी, तर आई घर सांभाळण्याच्या जबाबदारीशी नातं होतं.

Rafale Jet Pilot Shivangi Singh स्वप्नांना पंख

पण लहानपणापासूनच शिवांगींच्या नजरा आकाशाकडे होत्या. NCC मध्ये असताना त्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथून त्यांच्या स्वप्नांना पंख लाभले.

Rafale Jet Pilot Shivangi Singh इंजिनिअरिंग शिक्षण

शिवांगीने सिक्किम मणिपाल युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि 2016 मध्ये एअर फोर्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला.

Rafale Jet Pilot Shivangi Singh पहिल्या महिला फायटर पायलट्स

2017 मध्ये त्यांनी फायटर पायलट म्हणून अधिकृत नियुक्ती मिळवली – भारतातील पहिल्या महिला फायटर पायलट्सपैकी त्या एक होत्या.

Rafale Jet Pilot Shivangi Singh राफेल फायटर

MiG-21 सारख्या शक्तिशाली लढाऊ विमानावर सेवा बजावल्यावर, 2020 मध्ये त्यांची राफेल फायटर जेटसाठी निवड झाली.

Next : भारतीय सैन्याचे 5 धडाकेबाज मिशन्स, ज्यांनी जगाला केलं थक्क! 
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.