रिकाम्यापोटी चुकूनही खावू नयेत 'हे' 5 पदार्थ, नाहीतर पोटाचे विकार होणारच..!
esakal May 18, 2025 04:45 AM
what to avoid eating in morning सकाळी ऊर्जेची पातळी कमी होते

सकाळी चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळत नाही, यामुळे थकवा जाणवतो.

foods that causes to indiestion दीर्घकालीन पचन विकार

रोज अशा प्रकारचे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास कालांतराने अॅसिडिटी, गॅस्ट्रिक अल्सर व इतर पचन विकार होऊ शकतात.

avoid this food in morning काय टाळावे?

रिकाम्यापोटी काय खाणे टाळावे, जाणून घेऊया

avoid eating banana in morning अॅसिडिटीचा त्रास वाढतो

केळी, दही किंवा संत्रीसारखे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.

avoid eating curd in morning पोटात जळजळ व सूज


मसालेदार किंवा आम्लयुक्त फळे रिकाम्या पोटी घेतल्यास पोटात जळजळ व आतड्यांमध्ये सूज येऊ शकते.

avoid drinking coffee in morning हार्मोन्स बिघडतात

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास कोर्टिसोल हार्मोनची पातळी असंतुलित होते, त्यामुळे तणाव व चिडचिडेपणा वाढतो.

avoid oranges in morning पचनक्रियेवर परिणाम


दहीसारखे थंड पदार्थ सकाळी उपाशीपोटी घेतल्यास पचनक्रिया मंदावते.

Disclaimer नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

kidney health best vegetables किडनीचे आजार राहतील चार हात लांब, आवडीने खा 'या' 3 भाज्या..!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.