150 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील किल्ले कसे होते? 8 ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल जय शिवराय!
esakal May 18, 2025 07:45 AM
shivaji maharaj forts maharashtra छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते

maharashtra famous forts महाराष्ट्रातले किल्ले

त्यांच्यामुळे महाराष्ट्रात, स्वराज्यात अनेक किल्ले सामील झाले.

maharashtra major forts historical photos दीडशे वर्षांपूर्वी किल्ल्यांची स्थिति

महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ले जवळपास दीडशे वर्षांपूर्वी कसे होते, पाहा या छायाचित्रातून

vijaydurg fort historical photos विजयदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

devgiri fort historical photos देवगिरी

देवगिरी किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

raigad fort historical photos रायगड

रायगड किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

rajgad fort historical photos स्वराज्याची राजधानी

रायगड स्वराज्याची राजधानी होती

janjira fort historical photos जंजिरा

समुद्रव्याप्त जंजिरा किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

bakhtawar singh rajasthan loharu dog story चक्क एका कुत्र्यामुळे औरंगजेबाच्या फौजेचा पराभव झाला होता..काय आहे इतिहास?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.