Horoscope 30 May 2025: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत
esakal May 30, 2025 03:45 PM
मेष :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह :

प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या तुळ :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

तुळ वृश्चिक :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

वृश्चिक धनु :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर :

शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत.

कुंभ :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.