IPL संपताच टीम इंडियाच्या चायनामनने गुपचूप उरकला साखरपूडा; पाहा Photo
esakal June 05, 2025 05:45 AM
IPL आयपीएल २०२५

नुकतीच आयपीएल २०२५ स्पर्धा ३ जून रोजी संपली. त्यामुळे खेळाडू आता आपापल्या घरी परतले आहेत.

Kuldeep Yadav Engagement इंग्लंड दौरा

आता ज्या खेळाडूंची निवड इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात झाली आहे, ते खेळाडू काही दिवसात इंग्लंडला रवाना होतील.

Kuldeep Yadav Engagement कुलदीप यादव

भारताच्या संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचाही समावेश आहे.

Kuldeep Yadav साखरपूडा

दरम्यान, कुलदीपने आयपीएल संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी गुपचूप साखरपूडा उरकला आहे.

Kuldeep Yadav Engagement फोटो व्हायरल

त्याच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Kuldeep Yadav Engagement लहानपणीची मैत्रीण

कुलदीपच्या होणाऱ्या पत्नीचे नाव वंशिका असून ती कानपूरमध्ये एलआयसीमध्ये काम करते. तसेच ती कुलदीपची बालमैत्रीण आहे.

Kuldeep Yadav Engagement क्रिकेटपटूंची हजेरी

कुलदीप आणि वंशिकाच्या साखरपु्ड्यासाठी रिंकु सिंगसह अनेक क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली होती.

RCB | IPL 2025 RCB म्हणतायेत 'ए साला कप नामदू', पण त्याचा अर्थ काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.