कागदोपत्री कामे आणि बँकांमधील लांबच लांब रांगांचे दिवस गेले. आज पर्सनल लोनसाठी अर्ज करणे हे ऑनलाइन विमानाचे आरक्षण करण्यासारखेच सोपे आहे. तुम्हाला स्वप्नातील सुट्टी, अनपेक्षित वैद्यकीय खर्च किंवा तुमच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी निधीची गरज असल्यास पर्सनल लोन त्वरित आणि लवचिक आर्थिक उपाय मिळवून देतात.
तिथे ईएमआय कॅल्क्युलेटर तुमचा सर्वोत्तम नियोजन भागीदार बनतो. या पर्यायामुळे तुम्हाला स्वत:च्या मासिक हप्त्यांचा अंदाज लावणे, खर्चाचा समतोल राखणे आणि तुमच्या जीवनशैलीशी जुळणारी कर्जाची रचना निवडण्यास मदत होते- ते देखील सर्व अर्ज करण्यापूर्वी शक्य आहे.
पर्सनल लोन म्हणजे काय?
वैयक्तिक कर्ज हा एक आर्थिक उपाय असून हा तुम्हाला नियोजित आणि तातडीच्या खर्चांचे व्यवस्थापन करण्यात मदत करतो. त्यासाठी कोणत्याही संपार्श्विक किंवा हमीदाराची आवश्यकता नसल्यामुळे अर्ज करणे सोपे आहे. बजाज फायनान्ससारखे कर्जदार उच्च मूल्याचे पर्सनल लोन देतात. जे साध्या पात्रतेचे निकष आणि किमान कागदपत्रांसह उपलब्ध होते. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनसह, तुम्हाला लवचिक परतफेडीची मुदत देखील मिळते-12 ते 96 महिन्यांपर्यंत- जिथे व्यवस्थापित ईएमआयद्वारे कर्जाची परतफेड करणे शक्य होते.
बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनकरिता ऑनलाइन अर्ज का करावा
पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे अनेक फायदे आहेतः
बजाज फायनान्सच्या माध्यमातून, पात्रता तपासणीपासून वितरणापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया केवळ काही क्लिकमध्ये सहज शक्य होते.
पर्सनल लोन पात्रता निकष
तुम्ही अर्ज करण्यापूर्वी, पात्रतेच्या गरजा पूर्ण करता का हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सामान्य निकषांमध्ये हे समाविष्ट आहेः
लोन कालावधी संपताना तुमचे वय 80 असावे* किंवा त्याहून कमी.
आवश्यक कागदपत्रे
खालील कागदपत्रे हाताशी असल्याची खातरजमा करा:
स्पष्ट आणि अद्ययावत कागदपत्रे असल्याने एकंदर प्रक्रियेला गती तर मिळतेच शिवाय तुम्हाला मंजुरी मिळण्याची शक्यता देखील वाढते.
बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन ऑनलाइनकरिता अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी हे सोपे टप्पे पाळा:
एक प्रतिनिधी तुम्हाला पुढील टप्प्यांसाठी मार्गदर्शन करेल. तुमच्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी ईएमआय कॅलक्युलेटरची मदत कशाप्रकारे होते
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर म्हणजे निव्वळ आकडेमोड नव्हे – अतिशय फायदेशीर आहे – हे तुमचे पर्सनल लोन प्लॅनिंग गाईड आहे. अशी होते मदत:
उदाहरणार्थ, जर तुमचे मासिक उत्पन्न रु. 40,000 आणि तुम्हाला रु. 10% व्याज दराने 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये, ईएमआय कॅल्क्युलेटर तुमचा मासिक ईएमआय दर्शवेल. अशाप्रकारे, कर्ज तुमच्या अंदाजपत्रकात आरामात बसेल की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
तुमची कर्ज पात्रता कशी सुधारता येईल याविषयी महत्त्वाची माहिती
तुम्हाला मंजुरीची चिंता वाटत असल्यास, येथे काही त्वरित टिपा आहेतः
पर्सनल लोन तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना आधार देऊ शकते, परंतु हुशारीने कर्ज घेणे महत्त्वाचे ठरते. ईएमआय कॅल्क्युलेटरचा आगाऊ (अर्ज करण्यापूर्वी) वापर केल्याने तुम्हाला केवळ योग्य कर्ज निवडण्यातच मदत होत नाही तर तुमची भविष्यातील परतफेड देखील तणावमुक्त राहते.
त्यामुळे तुम्ही ‘Apply’ वर क्लिक करण्यापूर्वी, तुमचा ईएमआय पर्याय शोधण्यासाठी थोडा वेळ घ्या- आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह कर्ज घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
*अटी आणि नियम लागू.
टीप : हा लेख प्रायोजित आहे. ABP नेटवर्क किंवा ABP LIVE या लेखामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी असणार नाही. या लेखामध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये, मते, घोषणा, यांची वाचकांनी पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.