अहमदाबाद विमान अपघातातील ड्रीमलायनर 787 ची किंमत किती?
esakal June 13, 2025 02:45 AM
Ahmedabad Plane Crash अहमदाबाद प्लेन क्रॅश

Air India फ्लाइट AI-171 अहमदाबादहून लंडनला जात असताना मेघाणीनगरजवळ कोसळली. 242 प्रवाशांनी भरलेलं हे विमान टेकऑफनंतर काही क्षणातच क्रॅश झालं.

What Was the Plane कोणतं होतं हे विमान?

AI-171 ही फ्लाइट Boeing 787-8 Dreamliner होती – एक लॉन्ग डिस्टन्ससाठी डिझाईन केलं गेलेलं आधुनिक वाईड-बॉडी विमान.

Ahmedabad Flight Crash कशी घडली दुर्घटना?

टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेघाणीनगर भागात कोसळलं. काळ्या धुराचे लोट आणि विस्फोटाचा आवाज ऐकू आला.

Ahmedabad Plane Crash सुरक्षेच्या प्रगत सोयी

कॉकपिट सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, आणि रिअल-टाईम इंटेलिजन्स शेअरिंग — या विमानात सर्व आधुनिक उपाय होते.

Redandant Technology रिडंडंट टेक्नॉलॉजी – डबल सेफ्टी

इंजिन, इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक सिस्टम्समध्ये रिडंडंसी – एक फेल झालं तरी दुसरं काम करतं!

Modern Structure प्रगत रचना व क्षमता

लांबी: 56.7 मीटर | विंगस्पॅन: 60 मीटर | रेंज: 13,620 किमी | प्रवासी: 254 | इंजिन: 2 (GE किंवा Rolls-Royce)

Environment Friendly इंधन कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक

इतर जेट्सच्या तुलनेत 20% कमी इंधन वापर — यामुळे खर्चही कमी आणि पर्यावरणावर परिणामही कमी!

Dreamliner 787 Price किंमत ऐकून थक्क व्हाल!

Boeing 787-8 Dreamliner ची अंदाजे किंमत ₹2.18 हजार कोटी रुपये आहे.

Ahmedabad Plane Crash | List of Major Airplane Crashes in India भारताच्या विमान इतिहासातील 10 काळे क्षण; या अपघातांनी हादरला होता संपूर्ण देश!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.