Maharashtra and National Politics Update - अहमदाबादेतील विमान अपघाताचं नेमकं कारण येणार समोर; अखेर 'ब्लॉक बॉक्स' सापडला!
Sarkarnama June 14, 2025 02:45 AM
ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबादेतील भीषण विमान दुर्घटनेनंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या छतावर हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे आता महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.