तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
वादविवाद टाळावेत. कोणालाही जामीन राहू नका.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्य उत्तम राहील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
आत्मविश्वास वाढेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.