कुडाळ नगराध्यक्षांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
esakal June 18, 2025 01:45 AM

71280

कुडाळ नगराध्यक्षांच्या घरी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. जिल्हाधिकारी पाटील कुडाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नगराध्यक्षा शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट देत शहराच्या विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते आनंद शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, लवू कदम आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.