आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जून 2025
esakal June 20, 2025 04:45 PM

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ५.४३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय उ. रात्री १.४१, चंद्रास्त दुपारी १.५७, भारतीय सौर ज्येष्ठ ३० शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९७ - ८३ किलो गटात अनिलकुमार मानने अकराव्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक संपादले.

  • २००४ - भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीतील महत्त्वाच्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले.

  • २०१० - भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालने सिंगापूर येथे झालेल्या सुपर सीरिज मालिकेत तैवानच्या झु यिंग हिचा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.