Iran : युद्धाची झळ बसत असलेल्या इराण विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?
Sarkarnama June 20, 2025 10:45 PM
Iran युद्ध

इराण-इस्त्रायलीमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. इस्त्रायले इराणवर हल्ला करत महत्त्वाची लष्करी ठिकाणे नष्ट केली आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात इराण या राष्ट्राविषयी

Iran ध्वज

इराणचा ध्वज हिरवा, पांढरा आणि लाल रंगाचा आहे, ज्यामध्ये पांढऱ्या पट्टीच्या मधोमध एक इस्लामिक प्रतीक आहे.

Iran भाषा, चलन

इराणची अधिकृत भाषा फारसी आहे. तर चलन‘इराणनी रियाल’ आहे.

Iran अधिकृत नाव

इराणचे अधिकृत नाव ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आहे.

Iran राजधानी

इराणची राजधानी तेहरान आहे.

Iran धर्म

इराणमध्ये मुख्यतः शिया मुस्लिम लोकसंख्या आहे, तर सुन्नी मुस्लिमांची संख्या कमी आहे.

Iran लोकसंख्या

इराणची लोकसंख्या सुमारे 8 कोटींपेक्षा जास्त आहे.

International-Yoga-Day. NEXT : जागतिक योग दिन 21 जूनलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागचे खरे कारण येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.