Maharashtrs Political Live Updates : '...तर आत्तापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो!',भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीला खोचक टोला
Sarkarnama June 20, 2025 11:45 PM

Bharat Gogawale : महायुतीतील कुरघोडीचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सूरज चव्हाण शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचे व्हिडीओ ट्विट करत अघोरी पूजेचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. या आरोपांवर मंत्री गोगावले यांनी प्रतिक्रिया देतानाच अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, अघोरी विद्या माहीत असती तर आत्तापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो, असं टोला राष्ट्रवादीला लगावला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.