एकनाथ शिंदे: संजय शिरसाट – भारत गूगल यन्ना अप्रत्यक्ष ईशारा? एकेनाथ शिंदे काया मुनाले?
Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पहिली गोष्ट तर शिक्षण मंत्र्यांनी त्याचा खुलासा केला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याच्यावर. भाष्य केलेल आहे. खरं म्हणजे तिसरी भाषा जी आहे ती सक्तीची नाहीये आणि हिंदी बरोबर इतरही भाषा ज्यांना शिकायच्या असतील ते ऐच्चिक ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ते जे सूत्र आहे, 20 पेक्षा कमी मुल असतील, 20 पेक्षा जास्त मुल असतील, त्यामुळे मराठी आणि इंग्रजी आणि त्यानंतर तिसरी भाषा जी आहे, तिसरी भाषा ज्याला शिकायची आहे. आपण प्रयत्न केला तो केंद्र सरकारने देखील मान्यता दिली त्यामुळे हे आता जे काही आवई उठवत आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं काही तत्य नाही आणि मराठीच जिकडे दालन असेल तिथं कुठलही ते दालन बंद सरकार करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडन यांच्या पक्षाकडन सातत्याने तुमच्यावर गुवाहटी कामाख्या देवी या अनुषंगाने आरोप केले जात आहेत. आता सेनाभवनाच्या बाहेर ठाकरे सेनेकडन एक पोस्टर लावण्यात आलेला आहे. ते म्हणजे की जय माख्या आणि पुढे उद्धव ठाकरेंच सरकार येऊ दे अस त्यांच्याकडून पोस्टर लावण्यात आल यानंतर आपली प्रतिक्रिया काय अरे बाबा आम्ही आता दर्शनाला कामाक्या देवीला गेलो होतो आता त्याच्याबद्दल किती काय काय त्यांनी आमच्यावर आरोप केले काय काय आरोप केले आमच्या बरोबर ज्या महिला आमदार होत्या त्यांच्याबद्दल किती अश्लील बोललं गेलं आमदारांच्या बद्दल अश्लील बोलल गेलं किती अगदी खालच्या पातळीवर जाऊन बळी देण्यापासून काय काय काय काय काय काय आरोप सगळे केले आम्हाला. चे जे मंत्री आहेत त्यांचे एकमेकांमध्ये व्हिडिओ वॉर, एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. भरत गोगावल यांचे काही व्हिडिओ समोर आलेले होते. हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी चालले सगळं? भरत गोगावलेनी त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे. त्यामुळे मला आणखी त्याच्याबद्दल काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. पण सातत्यान संजय शिजटा असतील किंवा भरत गोगावले असतील यांना कुठेतरी टार्गेट केलं जातय म्हणजे राष्ट्रवादीकडून नव्हे पण इतरांकडूनही म्हणजे सेनेच्याच मंत्र्यांना प्रत्येकाने आपण मंत्री आहोत आपलं. लोकांसाठी आपलं उत्तरदायित्व आहे आणि त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे हे प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी जी आहे मंत्री पदाची असेल किंवा आणखी कशाची असेल या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे हे प्रत्येकाने त्या पद्धतीने काम केल पाहिजे तसं आम्ही काम करतो आहे. एक शेवटचा प्रश्न आगामी महापालिका निवडणूका आहेत याच्यामध्ये तुम्ही दिलसे तर महायुती सोबत आहात पण मनसे कुठे आहात? अरे बाबा, आम्ही शिवसेना, भाजपा आणि अजित दादा आमची महायुती आहे, महायुतीत आम्ही लोकसभा लढलो, महायुतीत आम्ही विधानसभा लढलो आणि जिंकलो, त्यामुळे पुढच्या निवडणुका देखील महायुतीत हे मात्र मनसे सोबतचा युतीचा सस्पेन्स मात्र त्यांनी उत्तर देताना कायम ठेवलेला आहे