Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये उघड्या चेंबरमध्ये पडून १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
Saam TV June 26, 2025 03:45 PM
Nagpur News: नागपूरमध्ये उघड्या चेंबरमध्ये पडून १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

नागपूर-

- नागपूरमध्ये घरातील उघड्या चेंबरमध्ये पडल्याने 18 महिन्याचा चिमुकलीचा मृत्यू झाला

- भांडवाडी परिसरातील घटना आहे.

- देवांशी श्याम साहू असं मृतक मुलीचं नाव आहे.

- देवांशी खेळत असताना चेंबर उघड असताना त्यात पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.