Latest Marathi News Live Updates : स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपीच्या जामीन अर्जावर आज निर्णय
esakal June 27, 2025 01:45 PM
Pune Live : स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपीच्या जामीन अर्जावर आज निर्णय

स्वारगेट बलात्कार प्रकरणी दोन्ही बाजूच म्हणणं ऐकून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.