Horoscope 3 July 2025: 'या' राशीच्या लोकांचा वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता
esakal July 03, 2025 12:45 PM
मेष :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन :

मानसिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कर्क :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सिंह :

आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या तुळ :

वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ वृश्चिक :

प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्चिक धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.