आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जुलै 2025
esakal July 03, 2025 12:45 PM

पंचांग -

गुरुवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ५.४६, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय दुपारी १२.५५, चंद्रास्त रात्री १२.३९, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ १२ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९८ - ‘ए मेरे वतन के लोगों...’ हे ऐतिहासिक गीत ज्यांच्या लेखणीतून उतरले ते कवी प्रदीप यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.

  • २००१ - मधुर स्वर व सुरांनी अवघ्या मराठी मनांना भारून टाकणारे ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  • २००२ - ‘इन्सॅट-३ सी’ हा सर्वांत मोठा स्वदेशी उपग्रह देशाला अर्पण.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.