हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडचा पलटवार
Marathi July 04, 2025 11:25 PM

England vs India Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंघम कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीपनं इंग्लंडला धक्के दिले आहेत. इंग्लंडच्या आतापर्यंत 5 विकेट गेल्या आहेत. दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

 

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.