अनपेक्षित उद्भवणारे खर्च उदा. मेडिकल बिल्स, घरातली अर्जंट दुरुस्ती किंवा ऐनवेळी करावा लागणारा प्रवास, तुमच्या आर्थिक नियोजनात व्यत्य आणू शकतो. अशावेळी बजाज फायनान्स लोन उत्सव फायदेशीर ठरेल. या उपक्रमामुळे वाजवी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळवणं सोपं झालं असून त्याचबरोबर परतफेडीचे सोपे पर्याय व संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसारख्या सोयींचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला एखाद्या उद्दिष्टासाठी तत्काळ पैसे हवे असतील किंवा आर्थिकदृष्ट्या सज्ज राहायचं असेल, तर बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन तुम्हाला हवी ती मदत मिळवून देईल ते ही कागदपत्रं किंवा तारणाशिवाय.
लोन उत्सवमध्ये बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनची निवड का करायची?
स्पष्ट सांगायचं, तर कर्ज घेणं हा मोठा निर्णय असतो, पण म्हणून तो भीतीदायक असता कामा नये. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनमध्ये डिजिटल- फर्स्ट, ग्राहकस्नेही अनुभव मिळतो, जो तुम्हाला नियंत्रण, लवचिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती देतो.
आजकाल बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनची निवड करणाऱ्यांचे प्रमाण का वाढले आहे याची कारणे पुढीलप्रमाणे –
लोन उत्सवादरम्यान तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे स्पर्धात्मक वैयक्तिक कर्जाचे व्याजदर मिळतील. कमी व्याजदर म्हणजे कमी ईएमआय, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळात आर्थिक बाजूचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल.
मोठ्या रांगा आणि कागदपत्रांची गरज नाही. तुम्हाला कुठेही असताना वैयक्तिक कर्ज मिळवता येईल – तुमचं ऑफिसचं डेस्क असो किंवा लिव्हिंग रूम. याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, वेगवान आणि सुरक्षित आहे. कित्येक वेळी पात्र अर्जदारांना लगेच मंजुरीही मिळते.
संकटप्रसंगी तुम्हाला छोटी रक्कम गरजेची असो किंवा डेस्टिनेशन वेडिंग किंवा घराच्या रिनोव्हेशनसाठी मोठी रक्कम हवी असू दे, तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार 55 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
प्रत्येकालाच कर्ज पटकन फेडण्याची इच्छा असतेच असं नाही आणि प्रत्येकाला ते खूप काळ ताणता येईल असंही नाही. तुमच्या बजेटनुसार हा कालावधी 12 महिने ते 96 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.
तुमची असेट्स तारण ठेवण्याची चिंता वाटते? गरज नाही. बजाज फायनान्सचे ऑनलाइन वैयक्तिक कर्ज तारणाशिवाय मिळते – म्हणजे त्यासाठी तुमची मालमत्ता किंवा सोने तारण ठेवण्याची गरज नाही.
वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार कधी करावा?
आर्थिक गरज दरवेळेस सांगून उद्भवत नाही. आयुष्य अनपेक्षित असतं आणि अशावेळी वैयक्तिक कर्ज तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. प्रत्यक्ष आयुष्यातल्या काही परिस्थितींची उदाहरणं इथे देत आहोत, जेव्हा वैयक्तिक कर्ज फायदेशीर ठरतं –
लोन उत्सवदरम्यान वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
वैयक्तिक कर्ज मिळवणं ही एक सोपी प्रक्रिया आहे. ती पुढीलप्रकारे करता येईल –
लोन उत्सवचा पूर्ण लाभ घ्या
बजाज फायनान्स लोन उत्सव हे केवळ एक नाव नाही, तर ते गरजेच्या वेळी निधी मिळवण्याचा जास्त स्मार्ट व सोपा पर्याय आहे. स्पर्धात्मक वैयक्तिक व्याजदरांसह, पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया आणि परतफेडीचे सोपे पर्याय यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आर्थिक गरजा हाताळता येतात. अचानक उद्भवलेला खर्च असो किंवा काहीतरी महत्त्वाचे नियोजन असो, अथवा आर्थिक बाजू भक्कम करायची असो, बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनमुळे तुम्हाला कोणतीही दिरंगाई किंवा तणावाशिवाय मुक्तपणे आपले काम सुरू ठेवता येते.
वैयक्तिक कर्जाची ऑफर आजच जाणून घ्या आणि पुढचे पाऊल उचला.
*अटी व शर्ती लागू
अस्वीकरण: हा लेख सशुल्क वैशिष्ट्य आहे. एबीपी आणि/ किंवा एबीपी लाइव्ह येथे व्यक्त केलेल्या दृश्यांचे समर्थन/ सदस्यता घेऊ नका. आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा त्या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही आणि/किंवा त्या मते, मते, घोषणा, घोषणा, पुष्टीकरण इत्यादी संदर्भात, या लेखात नमूद केले आहे. त्यानुसार, दर्शकांच्या विवेकबुद्धीचा कठोर सल्ला दिला जातो.