साप खरंच डूख धरून बदला घेतो का?
esakal July 29, 2025 12:45 AM
facts about snake memory and revenge नागाचे डूख धरणे

सिनेमात किंवा मालिकांमध्ये जसं दाखवतात त्याप्रमाणे नाग डूख धरून बदला घेतात का?

why snakes do not take revenge अनेक समज-गैरसमज

अनेकांना असा प्रश्न पडलेला असतो कारण याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत

snakebite treatment guide नाग खरच बदला घेतो का

चला तर मग जाणून घेऊया साप, नाग खरोखर बदला घेतात का

snake superstitions and real science नाग बदला घेतो का?


तर याचे उत्तर आहे 'नाही', नाग, साप डूख धरून बदला घेत नाहीत. ही पूर्णपणे काल्पनिक अंधश्रद्धा आहे.

snake myths versus medical facts नागाची स्मरणशक्ती


सापांची स्मरणशक्ती फारच मर्यादित असते, त्यामुळे चेहरा लक्षात ठेवून बदला घेणे शक्यच नाही.

snakebite what to do immediately सर्पदंशानंतर तातडीने काय करावं?


सर्पदंश झाल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात न्यावं, घरगुती उपायांवर वेळ वाया घालवू नये.

snake memory सापांबाबत प्रचलित गैरसमजुती


नाग देवता आहेत, ते शाप देतात, किंवा ते बदला घेतात अशा अंधश्रद्धा ग्रामीण भागात अजूनही प्रचलित आहेत.

Disclaimer नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. कोणताही अंधश्रद्धा पसारवण्याचा आमचा हेतु नाही

what to do on nag panchami for wealth and blessings

नागपंचमीला आवर्जून करा 'या' 5 गोष्टी, वर्षभर होईल फायदाच फायदा..

येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.