Horoscope 22 August 2025: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत
esakal August 22, 2025 01:45 PM
मेष :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कन्या :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु :

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ :

हितशत्रुंवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.