संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी देतात 'या' फळं भाज्या!
esakal September 03, 2025 08:45 PM
Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी!

तुम्हाला ठाऊक आहे का? संत्र्यांपेक्षा काही फळं व भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges ब्रोकोली

१०० ग्रॅम ब्रोकोलीमध्ये सुमारे ९०mg व्हिटॅमिन सी असतं.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते व दाहक-विरोधी गुणधर्मही देते.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges भोपळी मिरची (शिमला मिरची)

पिवळ्या मिरचीमध्ये तब्बल १८३mg व्हिटॅमिन सी!
लाल व हिरवी मिरची देखील उत्तम स्रोत आहेत.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges स्ट्रॉबेरी

एका कप स्ट्रॉबेरीमध्ये ९८mg व्हिटॅमिन सी. रोगप्रतिकारशक्ती वाढवते व मूड ताजेतवाने करते.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges फुलकोबी

१०० ग्रॅममध्ये १२८mg व्हिटॅमिन सी.
वाफवून, भाजून किंवा मॅश करून खाल्लं तरी पोषण टिकून राहतं.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges किवी

१०० ग्रॅममध्ये जवळपास ९३mg व्हिटॅमिन सी.
दाहक-विरोधी गुणधर्म व पचन सुधारण्यास मदत.

Fruits and Vegetables Richer in Vitamin C Than Oranges निष्कर्ष

संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आहारात या फळं व भाज्यांचा नक्की समावेश करा.

Best Vegetarian Sources of Vitamin D for Stronger Healthier Bones कमकुवत हाडांना मजबूत अन् व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करतात 'हे' हेल्दी फूड्स येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.