गरोदरपणात मखाना खाल्ल्याने काय होते?
esakal September 15, 2025 03:45 PM

Makhana During Pregnancy

मखाना

गरोदरपणात मखाना खाण्याचे फायदे जाणून घ्या!

Makhana During Pregnancy

पोषक तत्वांनी समृद्ध

मखाना प्रथिने, कॅल्शियम, फोलेट आणि मॅग्नेशियमने परिपूर्ण आहे.

Makhana During Pregnancy

बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त

मखान्यातील पोषक तत्व गर्भाच्या योग्य विकासासाठी महत्त्वाचे आहेत.

Makhana During Pregnancy

ऊर्जेचा उत्तम स्रोत

गरोदरपणातील थकवा कमी करून शरीराला ऊर्जा प्रदान करतो.

Makhana During Pregnancy

पचनशक्ती सुधारते

फायबरयुक्त मखाना पचन सुधारतो आणि पोटाच्या समस्या कमी करतो.

Makhana During Pregnancy

हाडे व स्नायूंच्या विकासासाठी

मखान्यातील खनिजे आई व बाळाच्या हाडे आणि स्नायू मजबूत करतात.

Makhana During Pregnancy

निरोगी पर्याय

गरोदरपणात मखाना हा आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ ठरतो.

Simple Tips for Kidney Health किडनी स्टोन टाळण्यासाठी पाळा या आहारातील सोप्या टिप्स! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.