ALSO READ: माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक
अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेले आणखी दोन कामगार किरकोळ जखमी झाले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक पोलिस या घटनेची चौकशी करत आहे.
ALSO READ: मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला 20 सप्टेंबर पर्यंत कोठडी