दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात.
यंदा दिवाळी २१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
यंदा दिवाळीत तुम्हाला नो मेकअप लूक हवा असेल तर पुढील गोष्टी करू शकता.
makeup
क्लिंझर करानो मेकअप लूकसाठी सर्वात आधी चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिंझर वापरावे.
नंतर टोनरचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा.
नंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे.
तुम्ही नो मेकअप लूकसाठी एसपीएफ ३० सनस्क्रिनचा देखील वापर करू शकता.
तुम्ही बीबी किंवा सीसी क्रिमचा वापर करून सुंदर दिसू शकता.
Diwali 2025 Zodiac Financial Predictions
Diwali 2025 Zodiac Predictions: ग्रहांच्या युतीमुळे 'या' 3 राशींचा बँक बॅलेन्स होणार डबल
आणखी वाचा