Voter List Revision : निवडणूक आयोग 15 राज्यांमधील मतदार याद्यांचे 'एसआयआर' करणार; पडताळणीची प्रक्रिया जाणून घ्या!
Sarkarnama October 27, 2025 04:45 AM
Voter List Revision व्होट चोरीचा मुद्दा

राहुल गांधी यांनी 'व्होट चोरी'चा मुद्दा देशभर गाजत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह निर्माण झाली आहेत.

Voter List Revision सदोष मतदार यादी

राहुल गांधींच्या पाठोपाठ सत्ताधारी देखील 'व्होट चोरी'च्या मुद्यावर भाष्य करत असल्याने मतदार याद्यांवरून बराच संघर्ष सुरू आहे.

Voter List Revision आयोगाकडून कार्यवाही

निवडणूक आयोगाने पुढील आठवड्यापासून देशातील 10 ते 15 राज्यांमध्ये मतदार याद्यांचे 'एसआयआर' करणारचं नियोजन केलं आहे.

Voter List Revision पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी या राज्यांच्या मतदार याद्यांची छाननी होईल.

Voter List Revision वेळापत्रक अन् तयारी

'एसआयआर' करताना अधिसूचना जारी होईल. त्यानंतर राज्यांना वेळपत्रक दिले जाणार आहे.

Voter List Revision प्रशिक्षण

मतदार यादीच्या छाननीसाठी जिल्हा-बूथस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Voter List Revision पडताळणी

यादीची पडताळणी करताना, बूथस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देतील आणि मृत, स्थलांतरीत आणि बनावट नावे शोधतील.

Voter List Revision नाव नोंदणी, दुरुस्ती

नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे, दुरुस्ती किंवा स्थलांतरीत मतदारांची नावांवर मतदार यादीत कार्यवाही होईल.

Voter List Revision हरकती

नियोजित वेळी हरकती स्वीकारल्या जातील, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल.

Voter List Revision निवडणुकांपूर्वी तयारी

काही राज्यांमध्ये 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तिथं पहिला कार्यक्रम राबविला जाईल.

NEXT : पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना येथे क्लिक करा :
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.