उपनगर बातमीदार ः बेलाजी पात्रे यांच्या बातमीला जोड देणे
esakal November 23, 2025 04:45 PM

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरुच आहे. निवडणुकीशी संबंधित मतदारयाद्यांचे काम आमच्या हाती होते. ते काम पूर्ण झाले आहे. आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- किशोर ननवरे, सहायक आयुक्त, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
----------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.