Abhishek Sharma - Suryakumar Yadav
भारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २१ जानेवारी रोजी टी२० मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवला.
Abhishek Sharma
अभिषेक शर्माची खेळीभारताच्या विजयात अभिषेक शर्माने मोलाचा वाटा उचलला. त्याने ३५ चेंडूत ८४ धावांची खेळी केली.
Abhishek Sharma
अभिषेकचा विश्वविक्रमया खेळीदरम्यान अभिषेकने ५००० टी२० धावांचा टप्पा पार केला. त्याने ५००० टी२० धावांचा टप्पा २८९८ चेंडूतच पूर्ण केल्या.
Abhishek Sharma
आंद्रे रसेलला टाकले मागेत्यामुळे तो सर्वात कमी चेंडूत ५००० टी२० धावा करणारा खेळाडू ठरला आहे, त्याने आंद्रे रसेलला मागे टाकले.
Andre Russell
आंद्रे रसेलआंद्रे रसेलने २९४२ चेंडूत ५००० टी२० धावा केल्या होत्या.
Tim David
टीम डेव्हिडसर्वात कमी चेंडूत ५००० टी२० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर टीम डेव्हिड असून त्याने ३१२७ चेंडूत हा टप्पा गाठला.
Will Jacks
विल जॅक्सविल जॅक्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने ३१९६ चेंडूत ५००० टी२० धावा पूर्ण केल्या होत्या.
Glenn Maxwell
ग्लेन मॅक्सवेलग्लेन मॅक्सवेल या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ३२३९ चेंडूत ५००० टी२० धावा पूर्ण केल्या होत्या.
Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादवची स्पेशल 'सेंच्युरी'; रोहित - विराटच्या यादीत स्थान येथे क्लिक करा.