ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविणेकरिता बसविण्यात आलेले न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी दिनांक २७.०१.२०२६ ते दि.०७.०२.२०२६ या कालावधीत न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम करणे करीता नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहितीपरिणामी, ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा २०% कमी झाला असल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील १२ दिवसांसाठी खालीलप्रमाणे पाण्याचे शटडाऊन घेऊन पाणी वितरणाचे नियोजन करण्यात केले आहे.
Pune Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यूबुधवार दिनांक २८.०१.२०२६ रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक २९.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
MLA Harish Daroda: अजित पवारांच्या आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू, घोटाळा प्रकरणात होता अटकेतगुरुवार दिनांक २९.०१.२०२६ रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३०.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टरशुक्रवार ३०.०१.२०२६ रोजी शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पाँड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३१.१.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
Pune Mayor: पुण्याचा महापौर कोण होणार? ३० किंवा ३१ जानेवारीला होणार नावाची घोषणाशनिवार दिनांक ३१.०१.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं ३ व ४, इंदिरानगर, सावरकररनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुनागाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक १.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
रविवार दिनांक ०१.०२.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इंटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णु नगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हन सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक २.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
सोमवार दिनांक ०२.०२.२०२६ रोजी बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रम्हांड, रुतु सिटी, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकर अली, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्पलेक्स, आंबेडकर नगर, क्रांती नगर, साकेत कॉम्पलेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बस स्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी १ व २. आकाश गंगा परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ३.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
मंगळवार दिनांक ०३.०२.२०२६ रोजी माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाऊड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरीपाडा, विजयीनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ४.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
बुधवार दिनांक ४.०२.२०२६ रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम. एम. आर. डी. ए. तुळसीधाम, वागळे MIDC, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिम नगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.००वाजल्यापासून ते दिनांक ५.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
गुरुवार दिनांक ०५.०२.२०२६ रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ६.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
शुक्रवार दिनांक ०६.०२.२०२६ रोजी शास्त्रीनगर नं 1 व २, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौंड पाडा, रघुकुल, पारसिक नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ७.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.
शनिवार दिनांक ०७.०२.२०२६ रोजी लोकमान्य नगर पाडा नं १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं २, शास्त्रीनगर नं २, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी, कशिश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर परिसर, परबवाडी इटरनिटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक ८.२.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.