Post Heart Attack Care: हार्ट अटॅकनंतर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी?
esakal January 24, 2026 12:45 PM

heart patient care

heart patient careहार्ट अटॅक

हार्ट अटॅकनंतर रुग्णाने जीवनशैलीत तातडीने बदलणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे मार्गदर्शन नियमित घेणे, औषधे वेळेवर घेणे आणि आरोग्य तपासणीसाठी वेळोवेळी भेट देणे महत्त्वाचे आहे.

heart patient care

संतुलित आहार घ्या

संतुलित आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कमी तूप, कमी मिठ, कमी साखर आणि भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचा समावेश करा. तसेच फास्ट फूड खाणे टाळा

heart patient care

हलका व्यायाम

रोज सकाळी किंवा संध्याकाळी नियमित व्यायाम करा. जसे की हलके चालणे, योगा, स्ट्रेचिंग आणि सायकलिंग यासारखे सोपे व्यायाम हृदयासाठी फायदेशीर आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम सुरू करा.

heart patient care

श्वासावर नियंत्रण ठेवा

तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र वापरा. तणाव हृदयावर ताण आणतो, त्यामुळे मानसिक शांती आवश्यक आहे.

heart patient care

धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा

धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे करणे टाळा. ही सवय हृदयासाठी घातक आहे. औषधांसह जीवनशैली बदलणे हृदयाचे संरक्षण करते.

heart patient care

औषधे वेळेत घेणे

औषधे वेळेत आणि प्रमाणानुसार घ्या. रुग्णाला स्टॅटिन्स, बीटा-ब्लॉकर किंवा इतर हृदयाचे औषधे असू शकतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता बदल करू नका.

heart patient care

तपासणी करणे

नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर यांचे नियमित मोजमाप करा आणि डॉक्टरांना अहवाल दाखवा.

वाचलं लक्षात राहत नाही? 'या' मेमरी बूस्ट टिप्स रोज फॉलो करा येथे क्लिक करा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.