Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 फेब्रुवारी 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
भाजप आमदाराला हृदयविकाराचा त्रास : रुग्णालयात उपचार सुरु
कोल्हापुरात होणार अजितदादांचं स्मारक; महापालिकेच्या पहिल्याच सभेत ठरावं मंजूर
पुण्यात अमोल कोल्हेंची तोफ धडाडण्यापूर्वीच 'ब्रेक'? व्याख्यानावरून 'हायव्होल्टेज ड्रामा'
भिवंडीतील सत्ता संघर्षाचा 'क्लायमॅक्स'! काँग्रेसला साथ दिल्यास भाजपचे 9 शिलेदार अपात्र ठरणार? स्नेहा पाटलांसाठी व्हीप‘स्थानिक’च्या निवडणुका संपल्या, भाजप नंबर वन; आता आयोगाचा मोठा निर्णय, यंत्रणांना आदेश...
भाजपचा सुनील तटकरेंना सबुरीचा सल्ला : शिवसेनेला लांब ठेवायच्या विचाराला ब्रेक मारा; सातारा, सांगलीचे गणित लक्षात असू दे!
मराठवाड्याचा हुरडा अन् मुंबईचा वडापाव, राष्ट्राध्यक्षांच्या अनोख्या मेजवानीत काय काय होते?
Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?साखरपुडा सोहळ्यात रंगला मृत्यूचा थरार! मोबाईलचं स्टेटस् ठरलं तीन जणांच्या हत्येचं कारण
कोल्हापूर महापालिकेत ऑडियो बॉम्ब फुटला; भ्रष्टाचाराचा आरोप करत दोघांना स्वीकृतसाठी विरोध
एक लाइन म्हणजे 50 हजार, दोन लाइन म्हणजे 1 लाख; मंत्रालयात लाचेसाठी सिक्रेट कोड? व्हिडीओ व्हायरल
रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?