Kolhapur Gadge Maharaj : संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात जलतीर्थ स्वच्छतेचा महायज्ञ; हजारो हातांनी घडवला परिवर्तनाचा इतिहास!
esakal February 27, 2026 04:45 PM

कोल्हापूर : संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने व कोल्हापूर अर्थ वारियर्स, महापालिका व जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने आज कोल्हापुरात राबवलेल्या जलतीर्थांच्या स्वच्छता मोहिमेत हजारो हात एकवटले. आबालवृद्धांच्या सहभागातून शहरातील बारा ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.

दोन तासांच्या श्रमदानातून या जलतीर्थांची स्वच्छता करण्यात आली.  या मोहिमेत सर्वgadageच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजी-माजी नगरसेवक, विविध मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. या मोहिमेत सहभागी व्यक्ती, संस्था व पदाधिकारी यांची ठिकाणानुसार नावे अशी...

Ajit Pawar : परत या दादा....या घोषणेने उपस्थितांचे डोळे

टाकाळा खण येथे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे यांच्यासह ३० हून अधिक महापालिका स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, अंकविक्रेते केदार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश गायकवाड, चेतन भिसे, स्थानिक रहिवासी अमित कदम,

तेजस बेरड, राजू अवघडे, अनिल देवकुळे, सचिन कवाळे, अनिल आदमाने, सचिन पाटील, संजय नाळे, सतीश घाटगे, राजाराम मगदूम, संजय कासबेकर, सुंदर तोरस्कर, अमोल पाटील, प्रतिज्ञा फाउंडेशनचे अमरसिंह रजपूत, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रा. डॉ. दिग्विजय पवार आदी उपस्थित होते.

Ajit Pawar : "असे दादा पुन्हा होणे नाही!" नाशिकमध्ये अजितदादांच्या आठवणींनी मान्यवरांचे कंठ दाटले

रंकाळा परिसरातील तांबट कमान येथील मोहिमेत माजी उपमहापौर विक्रम जरग, निवृत्त प्राचार्य आर. डी. पाटील, शिवनाथ पावसकर, प्रकाश राऊत, सरिता सासने, सर्जेराव पाटील, सचिन राऊत, प्रताप घोरपडे, शिवाजीराव जाधव, उमेश देवकर, बबनराव मोरे, भरत जाधव, नगरसेविका पूर्वा राणे, विजयसिंह खाडे पाटील, विजयसिंह देसाई, शिवाजी पेठे येथील श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै. एच. जी. ऊर्फ बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालायाच्या प्राचार्य, प्राध्यापक आणि ६० विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी सहभाग घेतला.

यात प्राचार्या डॉ. सी. जी. खांडके, प्रा. डॉ. एम. आर. पाटील, प्रा. डॉ. आर. एस. अवघडे, प्रा. एस. एस. चौगुले, प्रा. प्राची पाटील, बी. बी. पाटील, विद्यार्थिंनीमध्ये स्नेहल अहिवाले, सारिया बागवान, ऐश्वर्या देसाई, श्रुती फासके, साक्षी जाधव, प्रियंका कळंत्रे, संजना काळे, राधा खानोलकर, सुजाता कोळी, अश्विनी कुलकर्णी, साक्षी कुलकर्णी, साक्षी कुंभार, स्नेहल महामुलकर, सरिता मोळे, मानसी ओतारी, दीप्ती पाटील, कोमल पाटील, साक्षी पाटील, योगिता पाटील, अलका पवार, स्नेहल सरनाईक, निमरा शेख, प्रणाली शेळके,

पूजा सोनटक्के, महिमा उपाध्ये, पूनम यादव, श्रुती बोडेकर, पूजा बोटांगळे, निकिता चोपडे, स्वाती देसाई, निकिता हलके, अंकिता जाधव, प्रणोती जाधव, साक्षी करडे, सानिका लवटे, सोनाली माने, सविता मस्कर, तृप्ती मस्कर, आसमान मुजावर, पूजा पाटील, पूनम पाटील, रेश्मा पाटील, सुचित्रा पाटील, सुकन्या पाटील, सुप्रिया पाटील, राधिका शेळके, मनीषा शिंदे, रूपाली शिंदे, राजश्री शिवनगेकर, दीपाली सूर्यवंशी, समीक्षा तिराळे, गौरी एडगे आणि रेश्मा येरुडकर तसेच विद्यार्थ्यांमध्ये विद्स्वरूप गायकवाड, प्रशांत घाडगे, अजय कांबळे, वैभव पाडेकर, रोहन भोसले, आकाश गायकवाड, रोहन गवळी, जयंत पाटील, शुभम पाटील,

विनोद पाटील, अनुप पवार आणि उदय शिंदे, तनिष्का गट आणि पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, आरती वाळके, शशिकला गवळी, उषा महिंद्रकर, अलका कोळेकर, पल्लवी घाटगे, आम्रपाली शेळके, श्रावणी जाधव, निर्मला कुराडे व श्रमिक सेवा संस्था स्वरूपा मधुकर कदम, परताळा मित्र परिवार आणि खंडोबा देवालय यातील सर्व कार्यकर्त्यांनी भाग घेतला. शिवनाथ पावसकर, संतोष पोद्दार, अभिजित साळुंखे, ऋषी पाटील, रवी बेर्डे, विजय पाटील, पापा पाटील, संदीप मटकर, सुहास मटकर, सुधाकर सोनार, विजय माळी, रोहित खराडे, अनिल वागळेकर, जीवन बोडके, प्रशांत हडकर उपस्थित होते. 

रंकाळा पदपथ उद्यान  (सांडव्याजवळ) आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत आर्किटेक असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, प्रदीप व्हरांबळे, रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीचे अभिजित चौगुले, विकास जाधव, विजय सावंत, संजय मांगलेकर, यशवंत पाटील, एस. पी. चौगुले, प्रतीक गावडे, आनंदराव कोरे, किरण पडवळ, दीपक गायकवाड, राजेंद्र इनामदार, विजय औंधकर, सचिन ढणाल, विशाल चावरे, अमोल गायकवाड, ऋषीराज जाधव, सौरभ शेलार, प्रथमेश पाटील, अमर पावसकर, भगवंत शिंगाडे, राहुल निल्ले, अमर कोठावळे, सुनील टिपुगडे, मंगेश कुलकर्णी, संग्राम भोसले, अनिल पोवार आदी सहभागी झाले होते.

रंकाळा खण परिसरात व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, वैष्णवी शिंदे, समीक्षा यंमेनूर, दीक्षा कलकुटकी, वैष्णवी पाटील, वेदिका गोरे, साक्षी आगळे, संस्कृती कोकाटे, मयुरी जाधव, स्वराली ताडे, वर्षा लोहार, गायत्री गोरल, सानिका कदम, संचिता कुंभार, सौरभ हुबळे, विश्वजीत जाधव, राम गोपाल प्रजापत, राजाराम कुंभार, हर्षदा साबण, समृद्धी पाटील, शीतल लांबोरे, शालिका बोडके, साक्षी गोटे, सचिन भोसले, क्रांतिसिंह नाना पाटील नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवास नलवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब रावळ, रामचंद्र गायकवाड, वसंत पाटोळे, पतंजली योग समिती व परिवाराचे विलास निकम, अनंत निकम, प्रीती निकम,

पूजा बारटक्के, राजश्री चौधरी, रेखा पाटील, वर्षा साटम, चैतन्या साटम, वंशिका साटम, झरीना शेख, कमल पवार, प्रज्ञा जोशी, मंजिरी रेळेकर, पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी अशोक पालकर, डॉ. विलासराव देशमुख, बाजीराव शिंदे, एम आर शिंदे, अजित मोरे, संपतराव पाटील, मारुती भिलारी, संदीप पाटील, पूजा कामत, अनिता पाटील, अपर्णा काणेकर, सीमा गंगाधरे, रंकाळा मित्रपरिवाराचे सूरज निकम, योगेश मिंचेकर, जय बेलोलकर, पीयूष पाटील, राजू खाडे, संतोष पोतदार, मनवा पोतदार, माधुरी उगवे, वैष्णवी महाडेश्वर, सुनीता फराकटे, वासंती चव्हाण, राखी कांदळगावकर, अनुराधा बने, गायत्री जाधव, श्रीपती जाधव, आनंद आहुजा सहभागी झाले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.