नीरा नरसिंहपूर, ता. २७ ः गिरवी (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत शंकर ठोकळे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कांतीलाल ठोकळे हे त्यांचे पुत्र होत.
05407