RCB vs SRH : सनरायजर्स हैदराबादसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेत्यांची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? जाणून घ्या
GH News March 28, 2026 03:10 AM
सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना शनिवारी 28 मार्च रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.