IPL 2026 : भुवनेश्वर कुमार Purple Capचा बादशाह, सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
GH News April 28, 2026 03:10 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आयपीएल स्पर्धेच्या 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध एकूण 3 विकेट्स मिळवल्या. भुवीने दिल्ली विरुद्ध त्याच्या कोट्यातील 4 पैकी 3 ओव्हर बॉलिंग केली. भुवीने या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या. भुवीने यासह पर्पल कॅप पटकावली. भुवीने कुणाला मागे टाकून ही कॅप आपल्या नावावर केली? तसेच ऑरेंज कॅप कुणाच्या नावावर आहे? हे आपण जाणून घेऊयात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.