उन्हाळ्यात दुपारी पिण्यासाठी एक उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक Litchi Lemonade
Webdunia Marathi May 21, 2026 11:45 PM

साहित्य-

८-१० लिची (साली आणि बिया काढलेल्या)

१ लिंबाचा रस

२ चमचे साखर किंवा मध

४-५ पुदिन्याची पाने

थंड पाणी किंवा सोडा

बर्फाचे तुकडे

कृती-

प्रथम मिक्सरच्या भांड्यात लिचीचा गर, साखर, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एकत्र करून छान ब्लेंड (बारीक) करून घ्या. हा तयार झालेला रस गाळणीने गाळून घ्या जेणेकरून लिचीचे फायबर्स वेगळे होतील. आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका, त्यात हा लिचीचा रस घाला आणि वरून थंड पाणी किंवा सोडा टाकून मिक्स करा. पुदिन्याचे पान लावून थंडगार सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: उन्हाळी ड्रिंक : उन्हाळ्यासाठी खास गुलाबाचे सरबत थंडावा देईल

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: वजन कमी करण्याच्या आहारात लिची शिकंजीचा समावेश करा, रेसिपी जाणून घ्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.